नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत महुआ रे हिचे “अँनाज..... स्प्रिंग फोर्थ” हे चित्र- शिल्प प्रदर्शन

                                                अँनाज..... स्प्रिंग फोर्थ

सुप्रसिद्ध चित्रकर्ती महुआ रे हिच्या नवनिर्मित कॅनव्हासवरील तैलचित्रांचे व ब्रॉन्झमधील शिल्पांचे एकल कलाप्रदर्शन नेहरू सेंटर कलादालनडॉ. अँनी बेझंट रोडवरळीमुंबई ४०००१८ येथे ३ ते ९ डिसेंबर २०२४ ह्या दरम्यान भरणार आहे. ते तेथे सर्वांना रोज सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत विनामूल्य बघता येईल. ह्या प्रदर्शनात तिने ठेवलेली चित्रे व शिल्पाकृती तिच्या कल्पकतेचे व सौंदर्यदृष्टीचा वापर करून तयार केलेल्या अद्भुत भावनात्मक कलाकृतींचे वास्तववादी शैलीत सर्वांना दर्शन  घडवितात.

चित्रकर्ती : महुआ रे

महुआ रे हिच्या कलाप्रवासाची सुरुवात तिच्या बालपणातील आईच्या सहवासात केलेल्या अवकाश निरीक्षणातून व अंतरिक्ष दर्शनातून झाली. त्यानंतर तिला विविध कलाकृती बघण्याचा व त्या कलाकारांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. त्यात प्रामुख्याने शहाबुद्दीनदेवीप्रसाद रॉय चौधरी, जोगेन चौधरीविनोद दुबेअशोक भौमिक वगैरेंचा समावेश होतो. प्रसिद्ध कलाकार दुर्गाप्रसाद रॉय चौधरी ह्यांच्या हस्ते तिला आपल्या कलाजीवनाच्या सुरुवातीच्या कालखंडात मिळालेल्या  पुरस्कारामुळे व उत्तेजनामुळे योग्य प्रेरणा मिळाली. तिने भारतातील व परदेशातील प्रमुख कलादालनातून एकल व सामूहिक प्रदर्शनातून आपल्या चित्रांचे व शिल्पाचे सादरीकरण केले. मुंबईनवी दिल्लीबंगलोरगोवान्यूयॉर्ककॅनडालंडनपॅरिसदुबईअहमदाबाद इत्यादी ठिकाणी तिच्या प्रदर्शनांना रसिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला व त्यामुळे कलाक्षेत्रात आणखी कलाकृती सादर करण्यासाठी योग्य उत्तेजन  मिळाले. तिला अनेक भारतीय व विदेशी कलाप्रवर्तक संस्थांकडून पारितोषके मिळाली असून तिचा गौरव झाला आहे. अनेक मान्यवर कलासंग्राहकांकडे तिची कलारूपे संग्रही आहेत.


प्रस्तुत प्रदर्शनात ठेवण्यात येणारी महुआ रे
  हिने तयार केलेली तैलरंगातील कॅनव्हासवरील चित्रे व ब्रॉन्झमधील शिल्पाकृती मानवी मनात विविध वातावरणात व प्राकृतिक वैशिष्ट्यामुळे वेगवेगळ्या ऋतूंमध्ये जागृत होणाऱ्या मनोभावना आणि त्यांचे अनेक पैलू दर्शवितात. तसेच ती मानवी मनातील सुप्त विकार व भावना आणि त्यांची कलात्मक  रूपे दर्शवितात. मानवी मनातील विविध प्रकारच्या मानसिक भावनांचे उत्कटपणे प्रकटीकरण
 आपल्या कलामाध्यमातून साकारताना महुआ रे हिने वास्तववादी शैलीसूक्ष्म निरीक्षणशक्तीतीव्र आकलनशक्ती आणि सध्याच्या वास्तवाचे भान ह्यांचा समन्वय साधून आपल्या अनेकविध भावोत्कटतेचे सादरीकरण केले आहे. तसेच तिने आनंदउत्कंठाउत्सुकताप्रतिक्षाद्विधा मनस्थितीमानसिक अस्थिरताचंचलता वगैरेचा आपल्या  कलारूपात समावेश केला आहे. विविध ऋतूत  फुलणाऱ्या निसर्गाच्या अनेक रुपासदृश मानवी संकल्पना व तत्क्षणी मनात उमलणाऱ्या उस्फुर्त भावना व त्यांची उत्कटता तिने आपल्या चित्र माध्यमातून फार परिणामकारक रीतीने येथे सादर केली आहे. तिची प्रत्येक कलाकृती भावपूर्णस्वतंत्र व कलात्मक असून ती बोलकी व सौंदर्यपूर्णही आहे. त्यातून तिच्या माध्यमावरील प्रभुत्वाचे व प्रगत वैचारिकतेचे सर्वांना एक रम्य दर्शन होते. स्त्री मनाचा इतरांसह भावनिक सहवास व जवळीक दर्शविताना तिने दर्शविलेली कलात्मकता प्रशंसनीय आहे.  

चित्रकर्ती - महुआ रे

नेहरू सेंटर कलादालनडॉ. अँनी बेझंट रोडवरळीमुंबई

३ ते ९ डिसेंबर २०२४

सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत

एपीजे सत्या आर्ट फेस्टिवल 2024 (क्रिएटिव कैस्केड्स) "Creative Cascades"का होगा शानदार आयोजन



एपीजे एजुकेशन 50 वर्षों से भी अधिक पूरे भारत में 26 शिक्षण संस्थानों के माध्यम से अपनी सामाजिक प्रतिबद्धता को  केवल बाखूबी  निभा रहा है बल्कि इसे और भी विकसित कर रहा है।एपीजे एजुकेशन विद्यार्थियों के सर्वांगीण विकास को अपना लक्ष्य मानते हुए मूल्य आधारितमानव-निर्माणकारी एवं राष्ट्र-निर्माण में सहायक शिक्षा प्रदान करने में अग्रणी रहा है। एपीजे सत्या शिक्षण संस्थाएं अपने संस्थापक अध्यक्ष डॉ सत्यपाॅल जी जो प्रख्यात उद्यमी,श्रेष्ठ शिक्षाविद,स्वतंत्रता सेनानी एवं जनहितैषी थे उनकी प्रेरणामार्गदर्शन एवं परिकल्पना से निरंतर बुलंदियों को स्पर्श कर रही है। डॉ सत्यपाॅल जी की इस गौरवशाली विरासत को एपीजे सत्या एंड स्वर्ण ग्रुप एवं एपीजे एजुकेशन की अध्यक्ष तथा एपीजे सत्या यूनिवर्सिटी की चांसलर उनकी सुपुत्री श्रीमती सुषमा पाॅल बर्लिया बड़ी तन्मयता एवं सफलता के साथ आगे बढ़ा रही हैं।


एपीजे
 एजुकेशन निरंतर विभिन्न कलाओं के संरक्षण एवं विकास में अग्रगण्य है जिसका प्रत्यक्ष प्रमाण इसके निर्देशन में कार्यरत वें संस्थाएं हैं जो इस कल्याणकारी कार्य में अपना विशेष योगदान दे रही हैं। एपीजे कॉलेज ऑफ़ फाइन आर्ट्सजालंधरएपीजे सत्या यूनिवर्सिटी (सोहनागुरुग्रामतथा एपीजे इंस्टिट्यूट ऑफ़ डिज़ाइननई दिल्ली विशेष रूप से कलाओं को उन्नत बनाने एवं जन-मन तक उन्हें पहुंचाने में निरंतर प्रयासरत है।

 

एपीजे सत्या आर्ट् फेस्टिवल 2024 क्रिएटिव कैसकेडस मे इन संस्थानों विशेष के प्राध्यापकशोधार्थी एवं विद्यार्थियों की सृजनात्मक कलाकृतियां मुंबई की 'कमलनयन बजाजआर्ट गैलरी में 2 दिसंबर से 7 दिसंबर 2024 तक प्रदर्शित की जाएगी। यह अपनी तरह का पहला ऐसा विभिन्न कलाओं पेंटिंग्स,ड्राइंगस्कल्पचर्स,टैपस्ट्रीजटेराकोटाज़,मिक्स मीडिया एवं फोटोग्राफी से युक्त इंद्रधनुष होगा जो निश्चित रूप से कला प्रेमियों के ध्यान-आकर्षण का केंद्र बनेगा।


 


कलाओं की इस जीवंत आकाशगंगा में उत्कृष्ट कलाकारों द्वारा प्रयुक्त मीडिया के माध्यम से उनकी सतरंगी कल्पना एवं अभिव्यक्ति की मौलिकता के रंग बिखरेंगे जोकि उस प्रदर्शनी में आने वाले दर्शकों को भी उन्हें रंगों में सराबोर कर देंगे । विभिन्न गहन अर्थों को समाहित किए हुए यह प्रदर्शित कलाकृतियां निश्चित रूप से सहृदय दर्शकों के मन तक अपनी बात पहुंचाने में सफल होंगी।


 'Creative Cascades' कला प्रदर्शनी का उद्घाटन एपीजे एजुकेशन की अध्यक्ष माननीय श्रीमती सुषमा पॉल बर्लिया 2 दिसंबर 2024 को शाम 6:00 बजे अपने करकमलों से करेंगी। यह कला प्रदर्शनी 2 दिसंबर से 7 दिसंबर तक सुबह 11 बजे से शाम 7:00 बजे तक खुली रहेगी।

इस कला प्रदर्शनी के उद्घाटन-समारोह में टीवी एवं फिल्म जगत में अपनी विशेष पहचान बना चुके एपीजे के एल्यूमिनी एवं मुंबई के कला प्रेमी,विभिन्न विजुअल आर्टिस्ट एवं विशिष्ट वर्ग के लोगों की उपस्थिति भी विशेष रूप से रहेगी।


तारीख: २  से   ७  दिसंबर    २०२४

स्थान  : कमलनयन बजाज आर्ट गॅलरी, बजाज भवन, 

नरिमन पॉईंट, मुंबई

समय: सुबह 11 बजे और शाम ७ बजे तक

नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत “लॅण्डस्केप्स ऑफ द सोल” जेसल दलाल आणि हेमाली शाह यांच्या चित्रमय आत्मशोधाचा प्रवास

२२   एप्रिल   ते   २८   एप्रिल दरम्यान   तुम्ही   मुंबईत   असाल ,  तर   आपला   वेळ   नक्की   राखून   ठेवा .  हि    वेळ    तुम्हाला   फक्त   ...